अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं शुभमंगल 14 नोव्हेंबरला

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं शुभमंगल 14 नोव्हेंबरला

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रार्थना बेहेरे येत्या 14 नोव्हेंबरला अभिषेक जावकरसोबत विवाहबद्ध होणारे.

  • Share this:

08 नोव्हेंबर : मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री प्रार्थना बेहेरे येत्या 14 नोव्हेंबरला अभिषेक जावकरसोबत विवाहबद्ध होणारे. सध्या प्रार्थना तिच्या लग्नाच्या जोरदार तयारीला लागलीये. एवढंच नव्हे तर प्रार्थनाच्या लग्नापूर्वीच्या काही विधींना आता सुरुवातही झालीये.

तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिने याचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये तिच्या डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या दिसतायत, तर दुसऱ्या फोटोत प्रार्थना तिच्या आईला मिठी मारताना दिसतेय.

मी लग्नासाठी उत्सुक आहे पण त्यासोबतच या क्षणाची आपल्याला हुरहुर वाटत असल्याचं प्रार्थनाने म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 07:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading