'या' 'बाहुबली'ला तुम्ही ओळखला का ?

'या' 'बाहुबली'ला तुम्ही ओळखला का ?

'बाहुबली' चित्रपटामधून सगळ्यांचीच मने जिंकणाऱ्या प्रभासचा एका नव्या लूकमधला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

  • Share this:

08 जून : 'बाहुबली' चित्रपटामधून सगळ्यांचीच मने जिंकणाऱ्या प्रभासचा एका नव्या लूकमधला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

प्रभासने हेअर कटच नव्हे तर क्लीन शेव्ह देखील केलीये. एवढंच नव्हे तर त्याने वजन देखील कमी केलंय. त्याच्या या नव्या लूकची सर्वत्रच चर्चा होत असून हाकीम अलीम या नव्या रुपाचा शिल्पकार आहे.

प्रभासचा नवा लूक त्याचा आगामी सिनेमा 'साहो'साठीच आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. पण त्याचा हा हटके अंदाज पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय एवढं नक्की...

First published: June 8, 2017, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading