स्वतःचे न्यूड फोटो आणि MMS व्हिडिओ लीक करते 'ही' अभिनेत्री

स्वतःचे न्यूड फोटो आणि MMS व्हिडिओ लीक करते 'ही' अभिनेत्री

Poonam Pandey | Viral Video | एका मुलाखतीत या अभिनेत्रीनं पब्लिसिटीसाठी ती काहीही करू शकते असं विधान केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 2 जून : बोल्ड फोटो आणि व्हिडिओमध्ये चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडेचे काही MMS काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पूनम पांडेचे हे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. तसेच ती स्वतः सुद्धा तिच्या इस्टाग्रामवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. मात्र काही दिवसांपूर्वी पूनमचा एक व्हिडिओ लीक झाला होता ज्यात ती तिच्या जोडीदारापेक्षा आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती. यामुळे ती सायबर क्राइमची शिकार झाली असल्याचं बोललं जात होतं. या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.

मुस्लीम असणं सध्या खूपच भीतीदायक, पाकिस्तानी हॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य

सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला मात्र पूनमकडून याबाबत सायबर क्राइमची कोणतीही तक्रार दाखल केली गेली नाही. त्यामुळे पूनम स्वतःचे MMS स्वतःच लीक करत असल्याचं बोललं जात आहे. तसंही एका मुलाखतीत पूनमनं ती पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही करू शकते असं विधान केलं होतं. त्याचवेळी ती स्वतःच तिचे व्हिडिओ आणि MMS लीक असल्याचंही तिनं सांगितलं होतं. पूनमच्या या वक्तव्यानंतर सगळीकडेच खळबळ माजली होती.

‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय विकी कौशल? राधिका आपटेने सांगितलं गुपित

 

View this post on Instagram

 

Go Green! Dress by : @francesca.by.francesca Styled by : @pragyanautiyal

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

पूनमनं हे वक्तव्य ‘द विकेंड’ या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी केली होती. यावेळी ती म्हणाली, ‘मी स्वतःच माझे बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शूट करून लीक करते.’ तसेच यावेळी तिनं लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी ती हे सर्व करत असल्याचं तिनं मान्य केलं होतं. यासोबतच तिनं यात काहीही चुकीचं नसून जवळपास सर्वत्र अभिनेत्री असं करतात असंही तिनं म्हटलं होतं.

ब्रेकअपच्या चर्चांनंतर सुश्मिता सेननं शेअर केला बॉयफ्रेंडसोबत ‘तो’ फोटो

 

View this post on Instagram

 

A Pic for you !!💋

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

पूनम शेवटची 'द जर्नी ऑफ कर्मा' मध्ये शक्ती कपूरसोबत दिसली होती. या सिनेमात तिनं अनेक बोल्ड सीन दिले होते. तिच्यापेक्षा 38 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत पूनमनं दिलेले सिजलिंग रोमँटिक सीन खूप व्हायरल झाले होते. या सिनेमाच्या दरम्यानही अनेक इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाले होते. या सिनेमातील बोल्ड सीन्स खूप चर्चेत राहिले असले तरीही सिनेमा मात्र फारसा चालला नाही.

=======================================================

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

First published: July 2, 2019, 2:06 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading