Elec-widget

पूजा बेदी गोव्यात बॉयफ्रेंड मानेक सोबत घेतेय सुट्टीची मजा, रोमँन्टीक PHOTOS व्हायरल

अभिनेत्री पूजा बेदी बायफ्रेंड आणि होणारा नवरा मानेक कॉन्ट्रॅक्टरसोबत सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करतेय.

  • Share this:

अभिनेत्री पूजा बेदी बायफ्रेंड आणि होणारा नवरा मानेक कॉन्ट्रॅक्टरसोबत सध्या गोव्यात सुट्टी एन्जॉय करतेय. (फोटो सौजन्य- Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पूजा बेदीने सुट्टीतले रोमँटिक फोटो सोशल मीडियावर टाकले असून ते व्हायरल झाले आहेत.

पूजा आणि मानेक यांना फिरायला आणि क्वालिटी टाइम सोबत घालवायला आवडतं.

त्याचे फोटोहे ते कायम सोशल मीडियावर टाकतात आणि त्यावर तिचे चाहते कमेंटही करत असतात.

पूजा आणि मानेक गोव्याच्या समुद्र किनाऱ्यांवर मस्ती करताना दिसून येते आहेत.

Loading...

मानेक हे गोव्याचेच असून एकाच शाळेत शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात सुरुवातीपासूनच चांगली मैत्री आहे. त्यांचा नुकसाच साखरपूडा झाला असून ते लग्नही करणार आहेत.

पूजा बेदीचा घटस्फोट झाला असून पहिल्या लग्नानंतर 12 वर्षांनी ते वेगळे झाले होते.

पहिल्या पतीपासून तिला दोन मुलं असून तेही आता चांगलीच मोठी झाली आहेत.

 तिची मुलगी अलिया नितिन कक्कडच्या 'जवानी जानेमन' या चित्रपटात सैफ अली बरोबर काम करतेय.

पूजा बेदीने जाहीरातापासून आपल्या करियरला सुरूवात केली होती. त्यावेळीही तिने आपल्या बोल्ड अदांनी खळबळ उडवून दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 12, 2019 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...