22 लाखांना विकलं 1995 च्या चित्रपटाचं पोस्टर, काय आहे खास?

1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या टॉय स्टोरी या चित्रपटाच्या पोस्टरला एका लिलावात तब्बल 22 लाख 40 हजार रुपये इतकी किंमत मिळाली

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 08:47 AM IST

22 लाखांना विकलं 1995 च्या चित्रपटाचं पोस्टर, काय आहे खास?

पिक्सर अॅनिमेशन स्टूडिओच्या 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या टॉय स्टोरी या चित्रपटाच्या पोस्टरला एका लिलावात तब्बल 22 लाख 40 हजार रुपये इतकी किंमत मिळाली आहे.

टॉय स्टोरीच्या या पोस्टरला आधीपेक्षा 6 हजार डॉलरपेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. 36 इंच x 24 इंच साइज असलेल्या या पोस्टरवर अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांची सही आहे.

लिलाव करणाऱ्यांनी वेबसाइटवर म्हटलं आहे की, स्टीव्ह जॉब्स यांची सही असलेलं हे दुसरं पोस्टर आहे ज्याचा लिलाव केला जात आहे. याआधी 2017 मध्ये एका लिलावात नेटवेल्ड एक्स्पोचं पोस्टर 14 लाख रुपयांना विकलं होतं.

1995 ला प्रदर्शित झालेल्या टॉय स्टोरी चित्रपटाच्या पोस्टरवर दोन मुख्य कलाकारांना दाखवण्यात आलं होतं. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जॉब्ज यांनी यावर सही केली होती.

पिक्सार स्टुडिओने तयार केलेला टॉय स्टोरी हा पहिलाच अॅनिमेटेड चित्रपट होता. जगातील पहिली अॅनिमेटेड फीचर फिल्म असलेला टॉय स्टोरी सुपरहिट झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: films
First Published: Sep 2, 2019 08:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...