VIRAL PHOTOS मुळे पिवळ्या साडीतली 'ती' अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात लखनऊमधील पिवळ्या साडीतील महिला अधिकारी तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • Share this:

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात लखनऊमधील पिवळ्या साडीतील महिला अधिकारी चर्चेत आली. त्यांचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

रिना द्विवेदी असं या महिल्या अधिकाऱ्याचं नाव असून सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या होत्या.

रिना द्विवेदी असं या महिल्या अधिकाऱ्याचं नाव असून सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात लखनऊमधील पिवळ्या साडीतील महिला अधिकारी तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात लखनऊमधील पिवळ्या साडीतील महिला अधिकारी तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पिवळ्या साडीतील पोलिंग ऑफिसर रिना द्विवेदी यांनी शेअर केलेले आहे अंदमान निकोबार बेटावरील आहेत.

रीना द्विवेदी लखनऊच्या पीडब्‍लूडी विभागमध्ये कनिष्‍ठ सहायक पदावर कार्यरत आहेत.

रिना सांगतात त्या त्यांच्या फिटनेसची कायम काळजी घेतात. फिटनेसबाब आपण खूपच जागरुक असल्याचं त्या सांगतात.

रिना आपल्या ड्रेसिंगबाबतही खूपच जागरुक आहेत. त्या आपल्या कपड्यांची निवड खूप काळजीपूर्वक करतात.

पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या, पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचं रिना सांगतात.

रिना द्विवेदी ऑफिसला देखील अशाच प्रकारे तयार होऊन जातात. यापूर्वी देखील त्यांनी अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावरील फोटोंव्यतिरिक्त त्यांचे काही टिक टॉक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 07:54 AM IST

ताज्या बातम्या