Elec-widget

शुटींगच्या रात्री मिळाली बॉडी मसाजची ऑफर - राधिका आपटे

  • Share this:

बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेबद्दल. राधिकाने आपल्या कामाविषयी बोलताना तिचा कास्टिंग काऊचबद्दल अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सध्या अख्या बॉलिवूडमध्ये फक्त राधिका आपटेची चर्चा आहे. पण एका मासिकात नुकत्याच झालेल्या मुलाखतीत राधिकाने तिच्यासोबत झालेल्या कास्टिंग काऊचबद्द्ल धक्कादायक माहिती सांगितली आहे.

राधिकाने सांगितलं की, ती विदेशात एका सिनेमाच्या शुटिंगसाठी काम करत होती. त्यावेळी तिला पाठदुखीचा खूप त्रास होता. असंच एकदा ती लिफ्टमध्ये होती तेव्हा तिला क्रुचा एक सदस्य भेटला आणि

तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही मला रात्रीचं मसाज करण्यासाठी बोलवू शकता अशी ऑफर त्या व्यक्तीने केली. त्यावेळी राधिकाला ही गोष्य खटकली असल्याचं तिने या मुलाखतीत म्हटलं आहे.

दुसऱ्या दिवशी तिने सिनेमाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला याबद्दल तक्रार केली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवण्यात आला.

Loading...

पण विदेशात मसाज देणं हे त्यांच्या संस्कृतीमध्ये सामान्य गोष्ट आहे. त्या व्यक्तीने मदत करण्यासाठी बोललं असल्याचं तिच्या लक्षात आलं. शुटींगच्या वेळी तिच्या लक्षात आलं की तो एक सामान्य व्यक्ती आहे आणि त्यांची वागणूकही चांगली आहे.

त्यानंतर तिने त्या व्यक्तीची माफी मागितली. पण ही पद्धत चुकीचं असल्याचं मत राधिकाने व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2018 03:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...