S M L

खतरनाक ड्रग्ज माफिया 'पाब्लो' येतोय मोठ्या पडद्यावर !

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2018 09:00 PM IST

खतरनाक ड्रग्ज माफिया 'पाब्लो' येतोय मोठ्या पडद्यावर !

10 मार्च : जगाच्या नाकीनऊ आणणाऱ्या कोलंबियातला खतरनाक ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबार मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी येतोय. लव्हिंग पाब्लो या नावाने हा सिनेमा येऊ घातलाय.

हॉलिवूडची प्रसिद्ध जोडी जॅवीर बार्डम आणि पेनोलोप क्रुझ यांनी पाब्लो एस्कोबार आणि पत्नीचा भूमिका साकारली आहे.

अलीकडे तीन दिवसांपूर्वी स्पेनमध्ये काय सिनेमा प्रिमियर पार पडला. यावेळेस कोलंबियन अभिनेत्री ज्युलिएथ रेस्ट्रेपो आणि स्पॅनिश दिग्दर्शक फेर्नाडो लेऑन अरनोआ आणि अनेक चाहत्यांनी हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2018 08:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close