मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'पवित्र रिश्ता'फेम आशा नेगीनं एक्स बॉयफ्रेंडसाठी लिहिली खास पोस्ट; दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

'पवित्र रिश्ता'फेम आशा नेगीनं एक्स बॉयफ्रेंडसाठी लिहिली खास पोस्ट; दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

टीव्ही अभिनेत्री  (Tv Actress)  आशा नेगी  (Aasha Negi) आणि अभिनेता ऋत्विक धनजानी (Ritwik Dhanjani )  हे एकेकाळी सर्वात प्रेमळ जोडपे मानले जात होते. जवळपास 6 वर्षे प्रदीर्घ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी आपले मार्ग वेगळे केले होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 6 नोव्हेंबर- टीव्ही अभिनेत्री  (Tv Actress)  आशा नेगी  (Aasha Negi) आणि अभिनेता ऋत्विक धनजानी (Ritwik Dhanjani )  हे एकेकाळी सर्वात प्रेमळ जोडपे मानले जात होते. जवळपास 6 वर्षे प्रदीर्घ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी आपले मार्ग वेगळे केले होते. आता आशा आणि ऋत्विक दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. पण तरीही दोघेही चांगले मित्र आहेत. आणि एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असतात. ऋत्विक धनजानीने शुक्रवारी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला आहे. हा दिवस खास बनवल्याबद्दल अभिनेत्याने एक्स गर्लफ्रेंड आशा नेगीचे आभार आहेत. त्यांनतर आता आशा नेगी चर्चेत आली आहे.

आशा नेगीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रित्विक धनजानीच्या वाढदिवसासाठी खास फोटो शेअर करून अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच अभिनेत्रीने त्याच्यासाठी एक सुंदर नोटही लिहिली आहे. आशा नेगीने लिहिले, 'हॅपी बर्थडे रित्विक! तुम्हाला नेहमी खूप यश आणि आनंद मिळो ही सदिच्छा.” आशाने तिच्या पोस्टमध्ये मिठी देणारा चेहरा आणि स्टार इमोजी देखील जोडले आहेत. तुम्हांला सांगू इच्छितो, ब्रेकअपच्या एक वर्षानंतरही दोघेही एकमेकांसाठी पोस्ट करत असतात. यापूर्वी ऋत्विकने आशाच्या वाढदिवसाला एक गोड मेसेज लिहिला होता.

View this post on Instagram

A post shared by MsNegi (@ashanegi)

काही महिन्यांपूर्वी पिंकविलाशी बोलताना आशा नेगीने दोघांच्या नात्याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती, 'आमच्या दोघांमध्ये सर्व काही सामान्य आहे. आमच्याकडे चांगल्या टर्म्स आहेत. जेव्हा जेव्हा एकमेकांशी बोलण्याची गरज असते तेव्हा ते बोलतात. आम्ही एकमेकांसोबत खूप काही शेअरही करतो. आता सर्व काही सामान्य आहे. तेही आणि मीही पुढे गेलो आहोत. एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे सर्वांनी पुढे जावे. आम्ही दोघेही एकमेकांचा चांगला विचार करतो. मला त्याला नेहमी यशाच्या शिखरावर आणि आनंदी पहायचे आहे.

View this post on Instagram

A post shared by MsNegi (@ashanegi)

आशा नेगी त्यांच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे घराघरांत पोहोचली होती. या शोनंतर आशा दीर्घकाळ लाइम लाईटपासून दूर राहिली. यानंतर ती एकता कपूरच्या 'बारिश' आणि 'बारिश 2' या वेबसीरिजमध्ये दिसली होती. त्यानंतर आशा 'ख्वाबों के परिंदे' या शोमध्ये दिसली होती.दुसरीकडे, ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी 'नच बलिये 6' या डान्स रिअॅलिटी शोचे विजेते ठरले होते. ऋत्विक 'पवित्र रिश्ता'चाही एक भाग होता. अभिनेता एक चांगला होस्टदेखील आहे. आजकाल रित्विककडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्यावर तो काम करत आहे.

First published:

Tags: Entertainment