'घुमा'चं असंही पसायदान

वेगळ्या चालीतलं हे पसायदान सिनेमातल्या दृश्यांमुळे प्रभावी झालंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2017 06:40 PM IST

'घुमा'चं असंही पसायदान

26 सप्टेंबर : येत्या शुक्रवारी 'घुमा' रिलीज होतोय. या सिनेमातलं पसायदान सध्या गाजतेय. मुग्धा हसबनीसनं ते गायलंय. वेगळ्या चालीतलं हे पसायदान सिनेमातल्या दृश्यांमुळे प्रभावी झालंय.

ग्रामीण भागातल्या शिक्षण व्यवस्थेवर हा सिनेमा भाष्य करतो. गणेश लिमकर, यश दौंडकर, छाया दौंडकर यांच्या सिनेमात भूमिका आहेत. पहा या पसायदानाची ही झलक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 06:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...