मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /परवीन बाबीचं महेश भट्ट यांच्यावर होतं प्रेम; अर्धनग्न अवस्थेत धावली होती पाठिमागं

परवीन बाबीचं महेश भट्ट यांच्यावर होतं प्रेम; अर्धनग्न अवस्थेत धावली होती पाठिमागं

चित्रपट कारकीर्दीत परवीन बाबी (Parveen Babi) यशाच्या शिखरावर गेली असताना, तिच्या प्रेमाबाबत अनेकदा चर्चा व्हायच्या. तिचं नाव दिग्दर्शक महेश भट्टसोबतच (Mahesh Bhatt) कबीर बेदी (Kabir Bedi) आणि डॅनीसोबतही जोडलं गेलं आहे. अलीकडेच एका मुलाखतीत दिग्दर्शक महेश भट्ट यांनी परवीन बाबीबाबतचा आश्चर्यकारक खुलासा केला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 04 एप्रिल: बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री परवीन बाबी (Parveen Babi) आणि दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या प्रेमाचे किस्से (Love story) बॉलिवूड वर्तुळात खूप चर्चिले जातात. अभिनेत्री परवीन बाबी एकेकाळी बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री होती. त्यामुळे तिच्यासोबत चित्रपट करण्यासाठी दिग्दर्शकांनी पहिली पसंती दिली होती. चित्रपट कारकीर्दीत परवीन बाबी यशाच्या शिखरावर गेली असताना, तिच्या प्रेमाबाबत अनेकदा चर्चा व्हायच्या. तिचं नाव दिग्दर्शक महेश भट्टसोबतच कबीर बेदी (Kabir Bedi) आणि डॅनीसोबतही जोडलं गेलं आहे. पण तिचं या तिघांसोबतही लग्न झालं नाही. अलीकडेच एका मुलाखतीत दिग्दर्शक महेश भट्ट यांनी परवीन बाबीसोबतचा आश्चर्यकारक खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एका त्यांचे परवीन बाबीसोबत असलेल्या संबंधाबाबत सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, 'परवीन बाबी आपल्या कारकीर्दीत यशाच्या शिखरावर पोहचली होती. तेव्हा मी एकापाठोपाठ एक फ्लॉप चित्रपट करत होतो. त्यावेळी महेश भट्ट यांनी आपली पत्नी आणि मुलीला सोडून परवीन बाबीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.' यावेळी घडलेला एक किस्साही महेश भट्ट यांनी सांगितला आहे.

एका रात्री घडलेल्या किस्सा सांगताना महेश भट्ट म्हणाले की, 'एकेरात्री मी आणि परवीन बाबी बेडरूममध्ये बसलो होतो. त्यावेळी तिने अचानक मला विचारलं की 'यूजी किंवा मी' दोघातून एकाची निवड कर. यूजी कृष्णमूर्ती एक फिलॉसफर आणि गुरू होते. परवीन बाबीचे आरोग्य लक्षात घेता, तिने चित्रपटात काम करू नये, अशी इच्छा यूजी यांची होती. त्यामुळे परवीन बाबीला यूजीबद्दल राग होता. परवीनने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता महेश भट्ट बेडरूममधून उठून जाऊ लागले.

हे ही वाचा- नातं जोडलं अनेकांशी पण अखेर राहिली एकटी; पाहा परवीन बाबीची Love Tragedy

यावेळी महेश भट्टला अडवण्यासाठी परवीन बाबीने पाठीमागून आवाज दिला. पण महेश भट्टने आवाजाकडे दुर्लक्ष करून तसेच पुढे निघून गेले. त्यामुळे महेश भट्टला थांबवण्यासाठी परवीन बाबी विना कपड्याची धावू लागली. अशा अवस्थेत पाठीमागे धावू नको, असं म्हणायची इच्छा होती. पण महेश भट्टने काहीही न बोलता निघून गेले. महेश भट्टनं आपल्या यशाचं श्रेय परवीन बाबीला अनेकदा दिलं आहे. परवीन बाबी सध्या हयात नसून 20 जानेवारी 2005 रोजी त्यांचं निधन झालं आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Bollywood News