मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

परिणीति चोप्रा-वरूण धवनने सांगितली मजेशीर 'Kissing -Story'; तुम्ही पाहिला का हा VIDEO

परिणीति चोप्रा-वरूण धवनने सांगितली मजेशीर 'Kissing -Story'; तुम्ही पाहिला का हा VIDEO

बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री  परिणीति चोप्रानं   (Parineeti Chopra)  अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं  प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर दुसरीकडे, 2012 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवननं   (Varun Dhawan)  अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई,23 डिसेंबर-  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेत्री  परिणीति चोप्रानं   (Parineeti Chopra)  अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयानं  प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर दुसरीकडे, 2012 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वरुण धवननं   (Varun Dhawan)  अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. वरुणने रुपेरी पडद्यावर रोमँटिकपासून अगदी गंभीर अशा  भूमिका साकारल्या आहेत. वरुणची अनेक अभिनेत्रींसोबत चांगली केमिस्ट्रीपाहायला मिळाली आहे. सध्या वरुण आणि परिणीति चा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही त्यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या किसिंग सीनबद्दल  (Kissing Story)  इंट्रेस्टिंग किस्सा सांगत आहेत.

परिणीती चोप्रा-वरूण धवनची Kissing Story-

सेलिब्रिटी फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वरुण धवन आणि  परिणीति चोप्रा त्यांच्या एका चित्रपटातील किसिंग सीनबद्दल सांगत आहेत.  परिणीति सांगत आहे की, 'रोहित सेटमधून बाहेर येताच वरुण धवनच्या डोक्यात आलं की, मी आज परिणीतिला किस करावं. तर आधी मला वाटलं की आधी थोडं खोटं करू या, आधी दोन टेक करून बघू, त्यानंतर कॅमेरा बंद करू.

वरुण धवनने दाखवला इनोसन्स-

परिणीतिच्या या प्रकरणावर वरुण म्हणतो की, 'परिणीति म्हणाली की नाही तू असं करू शकत नाहीस.  मला पूर्ण किस कर, मी निरागस मुलगा आहे... असं कोणी  सांगितलं तर..' तेव्हा परिणीति म्हणाली, 'मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की . , आमच्या कोरियोग्राफर्सनाही हे माहिती नव्हतं,  त्यांना हे पाहून अक्षरशः धक्का बसला की हे काय झालं, त्यांनाही माहीत नव्हतं की आम्ही हे करणार आहोत. अचानक घडलेल्या प्रकाराने डान्सर आणि अहमद सरांना धक्काच बसला. मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की ही वरुणची कल्पना होती माझी नाही.

(हे वाचा:ब्रालेट घालून राजीवसोबत डीनरसाठी गेली नेहा भसीन; VIDEO समोर येताच झाली ट्रोल)

वरुण धवनचा भाऊ रोहित धवननं 'ढिशूम' या चित्रपटात  परिणीति  चोप्रा आणि वरुण धवनवर 'जानेमनआह' हे गाणं  चित्रित केलं होतं. हे गाणं  प्रचंड लोकप्रिय झालं होतं. रोहितच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात परिणीति शिवाय जॅकलीन फर्नांडिस, जॉन अब्राहम, अक्षय खन्ना असे कलाकार होते. या चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा हा किस्सा असल्याचं समजतं.

First published:

Tags: Entertainment, Parineeti Chopra, Varun Dhawan