'या' फोटोमुळे परिणीती चोप्रा झाली 'ट्रोल'

  • Share this:

आॅस्ट्रेलियामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी फ्रेंड आॅफ आॅस्ट्रेलिया (एफओए) पॅनलमध्ये पहिल्यांदाच भारतीय महिला अॅम्बेसेडर म्हणून अभिनेत्री परिणीती चोप्राची निवड झालीये. सध्या परिणीती आॅस्ट्रेलियामधील क्वीसलँड इथं असून तिने एका कोआला या प्राण्यासोबत फोटो शेअर केलाय. या फोटोसह परिणीतीने आॅस्ट्रेलियातील विविध ठिकाणाचे फोटोही शेअर केले आहे. पण, कोआला या प्राण्यासोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. सोशल मीडियाकर्मींनी यावर आक्षेप घेत परिणीतीची खिल्ली उडवलीये. तुम्ही तर या प्राण्यासारख्याच दिसता अशा कमेंट तिच्याच इन्सटाग्राम अकाऊंटवर पोस्ट केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 08:33 PM IST

ताज्या बातम्या