मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लॉकडाऊनमध्ये मजुरांना दिलं प्लेनचं तिकीट, माधुरी दीक्षितकडून कौतुक; आज त्याने...!

लॉकडाऊनमध्ये मजुरांना दिलं प्लेनचं तिकीट, माधुरी दीक्षितकडून कौतुक; आज त्याने...!

लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारी ही व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारी ही व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारी ही व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : लॉकडाऊनमध्ये शेतात काम करणाऱ्या मजुरांना आपल्या खर्चातून प्लेनचं तिकीट खरेदी करून बिहार पाठवणारे पप्पन सिंह गहलोत यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

याबाबत माहिती मिळताच त्यांना ओळखणाऱ्यांना धक्काच बसला. लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारी ही व्यक्ती आत्महत्या कशी करू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आज सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांचा मृतदेह दिसला. ते दररोज 4 वाजता मंदिरात जात होते. मात्र आज ते मंदिरात गेले नाही, तर गुरुजींनी पाहिलं तर पप्पन रस्सीला लटकलेल्या अवस्थेत होता.

24 तासात कुटुंब पोरकं; एकापाठोपाठ 3 सख्ख्या भावांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

दिल्लीच्या बख्तावरपूरमधील तिगीपूर गावात मशरूमशी शेती करणारे पप्पन सिंह यांना दोन वर्षांपूर्वी आपल्या औदार्यामुळे खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याची स्टोरी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही शेअर केली होती. नंतर पप्पनने आपल्या मजुरांना विमानानेच दिल्लीला बोलावण्याची व्यवस्था केली होती.

First published:

Tags: Bihar, Crime news