मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहरुख खानच्या 'बोर्ड ऑफ ब्लड' ट्रेलरनं पाकला 'जखम'; पाहा SPECIAL REPORT

मुंबई, 25 ऑगस्ट: अभिनेता शाहरूख खान निर्मित वेब सीरिजचा ट्रेलर पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूरनं शाहरूखवर बॉलिवूड सिंड्रोमचा आरोप केला आहे. पाहुयात यासंदर्भातील एक विशेष रिपोर्ट...

पुढे वाचा ...

First published:

Tags: Bard of blood, Netflix, Pakistan army, Shahrukh khan, Spokesperson asif ghafoor, Tweet, Web series