'पद्मावती'चं नवं पोस्टर रिलीज, शाहीदचा महारावल रतन सिंग चर्चेत

'पद्मावती'चं नवं पोस्टर रिलीज, शाहीदचा महारावल रतन सिंग चर्चेत

या नव्या पोस्टरमध्ये अभिनेता शाहीद कपूर महारावल रतन सिंग यांच्या भूमिकेत दिसतोय. शाहीदने सोशल मीडियावर हे नवं पोस्टर शेअर केलंय.

  • Share this:

26 सप्टेंबर : संजय लीला भन्साळींच्या 'पद्मावती' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरुये. याच सिनेमाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या नव्या पोस्टरमध्ये अभिनेता शाहीद कपूर महारावल रतन सिंग यांच्या भूमिकेत दिसतोय. शाहीदने सोशल मीडियावर हे नवं पोस्टर शेअर केलंय.

शाहीद पहिल्यांदाच या सिनेमातून ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणारे. सिनेमातील शाहीद आणि दीपिकाच्या लूकला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळतेय. आता बहुचर्चित अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगचा सिनेमातील लूकही लवकरच रिलीज करण्यात येणारे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 07:06 PM IST

ताज्या बातम्या