S M L

'पद्मावत'नं जगभरातून गाठला 400 कोटींचा टप्पा

पद्मावत सिनेमाची घोडदौड जोरात सुरू आहे. अख्ख्या जगभरातली कमाई बघता या सिनेमानं 400 कोटींचा टप्पा गाठलाय. पद्मावत बाॅलिवूडचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय.

Sonali Deshpande | Updated On: Feb 9, 2018 06:39 PM IST

'पद्मावत'नं जगभरातून गाठला 400 कोटींचा टप्पा

09 फेब्रुवारी : पद्मावत सिनेमाची घोडदौड जोरात सुरू आहे. अख्ख्या जगभरातली कमाई बघता या सिनेमानं 400 कोटींचा टप्पा गाठलाय. पद्मावत बाॅलिवूडचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय.

संजय लीला भन्साळीनं बाॅक्स आॅफिसवर एक इतिहास रचलाय. बाॅलिवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा हा सिनेमा 10व्या नंबरवर आहे.

  1. बाहुबली-द कॉनक्लूजन: 1500 कोटी
  2. पीके: 831.50 कोटी
  3.  दंगल: 716 कोटी
  4. सीक्रेट सुपरस्टार: 659.00 कोटी
  5. बजरंगी भाईजान: 626 कोटी
  6. टाइगर जिंदा है: 656.51 कोटी
  7. सुल्तान: 589 कोटी
  8. धूम 3: 558 कोटी
  9. चेन्नई एक्सप्रेस: 422 कोटी
  10. पद्मावत: 400 कोटी

भारतात पद्मावतनं 200 कोटींचा टप्पा पार केलाय. आणि अजून हा सिनेमा चांगली कमाई करतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2018 06:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close