S M L

शाहरूखला वगळून, आमिर-सलमानला आॅस्करचं आमंत्रण

'आॅस्कर'नं त्यांच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या सदस्यत्वाची आमंत्रणं जगाभरातील अनेक कलाकारांना पाठवली आहेत. भारतातल्या आमिर खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोणला त्यांनी निमंत्रणं पाठवलली आहेत .

Sonali Deshpande | Updated On: Jun 30, 2017 12:59 PM IST

शाहरूखला वगळून, आमिर-सलमानला आॅस्करचं आमंत्रण

30जून:'अकादमी आॅफ मोशन आर्टस अॅण्ड सायन्स'नं अर्थात 'आॅस्कर'नं त्यांच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या सदस्यत्वाची आमंत्रणं जगाभरातील अनेक कलाकारांना पाठवली आहेत. भारतातल्या आमिर खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, इरफान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोणला त्यांनी निमंत्रणं पाठवलली आहेत .

या साऱ्यांना निमंत्रण पाठवण्याचं कारण आहे यांची विदेशातील लोकप्रियता आणि प्रचंड फॅन फॉलोईंग. पण आश्चर्याची बाब अशी की या लिस्टमध्ये बॉलिवूडच्या 'बादशाह'चं म्हणजे शाहरूख

खानचं नावच नाही आहे. शाहरूखची विदेशातील फक्त फॅन फॉलोईंगच प्रचंड नाही आहे तर त्याचे सिनेमेही परदेशात सुपरहिट होतात.मग अशा परिस्थितीत शाहरूखला आमंत्रण का दिलं नाही हे एक कोडंच आहे.तर दुसरीकडे ऐश्वर्या हे आमंत्रण स्वीकारेल की नाही असा प्रश्न आहे. कारण सलमान आणि ऐश्वर्या आणि सलमान दोघांनाही अकादमीनं आमंत्रण दिलंय.आमंत्रण स्वीकारल्यास तिला एक्स बॉयफ्रेंड सलमानसोबत काम करावं लागू शकतं.

अकादमीचे आतापर्यंत 683 सदस्य होते .त्यांची संख्या वाढवून अकादमीनं सदस्य संख्या आता 8500 केलीय.सम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 12:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close