जेव्हा सनी लिओनच्या अंगावर पडतो साप!

सनी लिओननं एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात तिच्या अंगावर साप पडतो आणि सनी हातातलं स्क्रीप्ट सोडून धावत सुटते.

Sonali Deshpande | Updated On: Nov 26, 2017 04:44 PM IST

जेव्हा सनी लिओनच्या अंगावर पडतो साप!

26 नोव्हेंबर : सनी लिओननं एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. त्यात तिच्या अंगावर साप पडतो आणि सनी हातातलं स्क्रीप्ट सोडून धावत सुटते.

झालं असं की, सेटवर सनी लिओन स्क्रीप्ट वाचत बसली होती. तिथल्या एकाला तिची गंमत करायची इच्छा झाला. मग त्यानं एक साप सनीच्या अगदी तोंडाजवळ आणला आणि सनीचं लक्ष गेल्यावर तिच्या अंगावरच टाकला. सनी अक्षरश: किंचाळली.

My team played a prank on me on set!! @sunnyrajani @tomasmoucka mofos!!!!!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

पण तिचे सहकारीच हा प्रँक व्हिडिओ बनवत होते. सध्या हा व्हिडिओ वायरल झालाय.

सनीचा 'तेरा इंतजार' हा अरबाजसोबतचा सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2017 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close