बंद करा हा तमाशा! सुषमा स्वराजांच्या निधनानंतर 'या' TMC खासदारानं हनिमूनचे PHOTO केले शेअर, नेटिझनन्स भडकले

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर नुसरतचं अशाप्रकारचे फोटो शेअर करणं नेटकऱ्यांना रुचलेलं नाही.

  • Share this:

बंगाली अभिनेत्री आणि TMC खासदार नुसरत जहाँ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणाऱ्या नुसरतला पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे.

नुसरत सध्या हनीमूनसाठी मालदीवला गेली असून तिनं या ठिकाणचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मात्र अशाप्रकारे हनीमूनचे फोटो शेअर करणं नुसरतला खूपच महाग पडलं आहे. या फोटोंमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

या आधीही नुसरतनं निखिल जैनशी लग्न केल्यानंतर संसदेत हजर झाल्यांनंतर गळ्यात मंगळसूत्र आणि भांगात सिंदूर असल्यानं ट्रोल करण्यात आलं होतं.

मात्र यावेळी कारण थोडं वेगळं होतं. भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर नुसरतनं अशाप्रकारचे फोटो शेअर करणं नेटकऱ्यांना रुचलेलं नाही.

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अशाप्रकारे हनीमूनचे फोटो शेअर करणं नुसरतला शोभत नसल्याचं म्हणत त्यांनी तिला हा तमाशा बंद कर असा सल्ला दिला आहे.

याशिवाय नुसरतनं सुषमा स्वराज यांना श्रद्धांजलीही न वाहिल्यानंही सर्व नेटिझन्स नुसरतवर भडकलेले दिसत आहेत.

देशात कलम 370 रद्द करणं आणि सुषमा स्वराज यांचं निधन अशा घटना घटत असताना नुसरतनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ती सोशल मीडियावर हनीमूनचे फोटो शेअर करत आहे.

सध्याच्या स्थितीत देश दुःखात बुडालेला असताना तरी नुसरतनं अशाप्रकारचे फोटो शेअर करणं बंद करायला हवं असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तिच्या या कृतीमुळे तिला वास्तव जगाशी काहीही देणं-घेणं नसल्याचा आरोप तिच्यावर केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 01:25 PM IST

ताज्या बातम्या