Loksabha Election 2019- मोदींच्या तगड्या नेत्यांसमोर दीदींनी लोकसभेत उभी केली ‘अप्सरा’

तृणमृल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुका लढवणाऱ्यांच्या नावांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे त्यांच्या या यादीत ४०.५ टक्के महिला उमेदवार आहेत.

  • Share this:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ४२ जागांसाठी तृणमृल काँग्रेसकडून लोकसभा निवडणुका लढवणाऱ्यांच्या नावांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे त्यांच्या या यादीत ४०.५ टक्के महिला उमेदवार आहेत.

यावेळी ममता यांनी त्यांच्या पक्षातून पश्चिम बंगालच्या प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या निवडणूका लढवणार असल्याचं घोषित केलं.

नुसरत जहां ही पश्चिम बंगालमधील मॉडेल आणि अभिनेत्री आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ती ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल पक्षाकडून पहिल्यांदा उभी राहत आहे.

कोलकता येथील आर क्वीन ऑफ मिशन्स स्कूलमधून नुसरतने शालेय शिक्षण घेतलं. यानंतर भवनीपोरे कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी घेतली.

नुसरतने ‘शोत्रू’ या सिनेमातून बंगाली सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात तिच्यासोबत राज चक्रवर्तीची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

यानंतर ‘खोका ४२०’ या सिनेमातही नुसरतने काम केलं. बॉलिवूड अभिनेता राहुल बोससोबत तिने ‘सोंढे नमार एजे’मध्येही काम केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 12, 2019 08:58 PM IST

ताज्या बातम्या