बॉलिवूड अभिनेत्रीनं शेअर केले बिकिनी फोटो, सोशल मीडियावर मात्र टॅटूची चर्चा

नुसरतच्या या बिकिनी फोटोंची चर्चा होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे तिचा टॅटू.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भारुचानं फार कमी वेळात सिनेइंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला तिचा सिनेमा 'ड्रीमगर्ल'चं यश एंजॉय करत आहे.

अभिनयाव्यतिरिक्त आपल्या फॅशन सेन्समध्येही नेहमीच टॉपला राहणारी नुसरत सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळे अनेकदा चर्चेत असते.

सध्या ती व्हेकेशन मोडवर असलेल्या नुसरतनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंवर बिकीनी फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये नुसरतचा व्हाइट कलरच्या प्रिंटेड बिकिनीतील बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये नुसरत समुद्राच्या पाण्यात मस्ती करत असून तिचे अ‍ॅब्स स्पष्ट दिसत आहेत.

पण नुसरतच्या या बिकिनी फोटोंची चर्चा होण्यामागचं कारण आहे ते म्हणजे तिचा टॅटू. नुसरतच्या कमरेखाली असलेला टॅटू या फोटोंमध्ये दिसत आहे.

अशाप्रकारे बिकिनी फोटो शेअर करायची नुसरतची ही पहिलीच वेळ नाही याआधीही तिनं शेअर केलेला रेड बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Oct 6, 2019 10:31 PM IST

ताज्या बातम्या