अभिनेत्री नुसरत भारुचा मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हेकेशन, शेअर केले BIKINI PHOTO

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील नुसरतचा हा बिकिनी लुक सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

  • Share this:

अभिनेत्री नुसरत भारुचा  सध्या मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. तिने या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये नुसरत बोल्ड बिकिनी लुकमध्ये दिसत आहे.

नुसरत भरूचाने हा फोटो शेअर करताना लिहिलं, तरंगता ब्रेकफस्ट आणि हा नजारा मला प्रेमळ फिलिंग देत आहे.

समुद्र किनारऱ्यावरील हा बिकिनी फोटो नुसरतनं शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिल, मी त्याच ठिकाणी आहे जिथे मी असायला हवं.

नुसरत भारुचा मालदीवमध्ये समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसत आहे.

नुसरत भरूचा या फोटोमध्ये समुद्र किनाऱ्यावर बिकिनीमध्ये मस्‍ती करताना दिसत आहे.

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील नुसरतचा हा बिकिनी लुक चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Dec 15, 2019 12:57 PM IST

ताज्या बातम्या