शाहरुखचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स

शाहरुखचे ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स

शाहरुखचे ट्विटरवर 34 मिलिअन म्हणजेच 3 कोटी 40 लाख फॉलोअर्स झालेत. यामध्ये किंग खानने बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील मागे टाकलंय.

  • Share this:

14 मार्च : ट्विटरवर भारतातील सर्वाधिक फॉलो केल्या गेलेल्या अभिनेत्यांच्या यादीत किंग खान शाहरुखने बाजी मारलीये. शाहरुखचे ट्विटरवर 34 मिलिअन म्हणजेच 3 कोटी 40 लाख फॉलोअर्स झालेत. यामध्ये किंग खानने बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील मागे टाकलंय.

काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या ट्विटरवर फॉलोअर्सची संख्या 3 कोटी 3 लाख इतपत होती.त्यावेळी किंग खानने चाहत्यांचे सोशल मीडिया अकाऊंटवरुन आभार देखील मानले होते.

हल्ली सोशल मीडियामुळे सेलिब्रिटीज आणि सर्वसामान्य यांच्यातलं अंतर कमी झालंय. आपले आवडते स्टार्स काय करतायत, हे फॅन्स फाॅलो करत असतात.

First published: March 14, 2018, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading