बोल्ड नोरा फतेहीचं Sexy फोटो सेशन; चाहते म्हणाले Hotty...!

  • Share this:

बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेहीचा अंदाच काही वेगळा आहे. आपल्या बेधडक अंदाजासाठी ती ओळखली जाते. (फोटो सौजन्य - Instagram)

सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी नोरा सतत आपले Bold Photos शेअर करते आणि चाहत्यांचीही त्याला पसंती मिळते.

नोराने असेचं काही फोटो आपल्या Instagramवर शेअर केलेत. त्यात ती नेहमी प्रमाणेच सुंदर दिसतंय.

तिचे हे फोटो चाहत्यांना बेहद आवडलेत. त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

चाहते म्हणताहेत या फोटोंमध्ये नोरा खूपच Hotty दिसतेय.

तिच्या या बोल्ड अंदाजावर टीकाही होत असते, पण त्या टीकेला ती फार मनावर घेत नाही.

नोराने सोशल मीडियावर फोटो टाकले की ते लगेच व्हायरल होतात.

 तिच्या पपेटा आणि पछताओगें या म्युझिक अल्बमलाही नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला होता.

'टायगर्स ऑफ सुंदरबन'पासून नोराने 2014मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

पण 'दिलबर दिलबर' या 'आयटम साँग'मुळे ती चर्चेत आली आणि बॉलिवूडमध्येही तिची ओळख निर्माण झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2019 10:16 AM IST

ताज्या बातम्या