नितू कपूरनं शोधली रणबीरसाठी मुलगी

मुलगी लंडनची आहे. एका प्रतिष्ठित परिवारातली. मुलीला भेटायलाच नितू सिंग-कपूर लंडनला गेली होती.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 12, 2017 11:42 AM IST

नितू कपूरनं शोधली रणबीरसाठी मुलगी

12 मे : रणबीर कपूरसाठी त्याच्या आईनं मुलगी शोधली. मुलगी लंडनची आहे. एका प्रतिष्ठित परिवारातली. मुलीला भेटायलाच नितू सिंग-कपूर  लंडनला गेली होती.

आधी दीपिका, नंतर कतरिना ...रणबीरचे प्रेमकहाणीतले पॅचअप आणि ब्रेकअप्स सुरूच होते. नितू कपूरला मात्र रणबीरसाठी साधी मुलगी हवी होती. जी कुटुंबाची काळजी घेईल.

म्हणूनच तिनं ती जबाबदारी स्वत:वर घेतलीय. या मुलीबद्दल फार काही डिटेल्स अजून कळल्या नाहीत.

शाहीद कपूरनं सिनेमाच्या बाहेर असलेल्या मुलीशी लग्न केलं आणि तो सुखी झाला. आता रणबीरला अॅरेंज मॅरेज किती जमतंय ते लवकरच कळेल.

सध्या रणबीर जग्गा जासूस आणि संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटमध्ये बिझी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 12, 2017 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...