निकनं प्रियांकाला गिफ्ट दिलेल्या आलिशान घराचे Photos पाहिलेत का?

निकनं प्रियांका चोप्राला गिफ्ट म्हणून आलिशान घर दिलंय. या घराची किंमत आहे 50 कोटी रुपये. पहा हे घर आहे कसं?

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2018 03:52 PM IST

निकनं प्रियांकाला गिफ्ट दिलेल्या आलिशान घराचे Photos पाहिलेत का?

बाॅलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अनुष्का-वरुण, सोनम-आनंद, नेहा-अंगद या जोड्यांनंतर दीपिका-रणवीर आणि प्रियांका-निक यांच्या लग्नाची चर्चा आहे. निक आणि प्रियांकाची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेप्रमाणे आहे.

लग्नाआधीच निकने प्रियांकाला एक गिफ्ट दिलयं. निकने प्रियांकाला लॉस एंजेलसच्या बेवर्ली हिल्स भागात पन्नास कोटींचं एक घर गिफ्ट दिलंय.

प्रियांका-निकच्या घरात 5 बेडरूम्स आहेत. 5 वाॅशरूम्स आहेत. एक स्वीमिंग पूल आहे.

घरातून बाहेरचा सुंदर निसर्ग सतत दिसत असतो. 2 डिसेंबरला या दोघांचं लग्न होईल. तसंच हा लग्नसोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान पार पडणार आहे.जोधपूर इथं दोघांनीही जाऊन हे लग्नस्थळ निश्चित केलंय.

लग्नाला फक्त 200 जण उपस्थित असतील. अगदी जवळचे मित्र,मैत्रिणी,नातलग या लग्नाचे साक्षीदार होतील.

Loading...

 निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...