VIDEO : प्रियांका- निकनं 'असं' केलं नवीन वर्षाचं स्वागत

VIDEO : प्रियांका- निकनं 'असं' केलं नवीन वर्षाचं स्वागत

नव्या वर्षाचं स्वागत करताना निक आणि प्रियांका एकमेकांना किस करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

  • Share this:

मुंबई, 02 जानेवारी : प्रियांका आणि निकचं लग्न आणि रिसेप्शन्स चांगलीच गाजली. त्यानंतर दोघं हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले. नव्या वर्षाचं स्वागत मात्र दोघांनी जल्लोषात केलंय आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

निक आणि प्रियांकानं नव्या वर्षाच्या स्वागताचा जश्न केला. त्याचे व्हिडियो त्यांनी सोशल मीडियावर टाकले. एकामध्ये निक खूप महत्त्वाचं असं बोलतोय, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रियांका आणि निक एकमेकांना किस करतायत.

View this post on Instagram

Live in the moment.

A post shared by Nick Jonas (@nickjonas) onView this post on Instagram

Happy new year everyone from Verbier!

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on


Loading...


नुकताच प्रियांकाचा नवरा निकला एक खास अॅवाॅर्ड मिळालाय. त्यामुळे प्रियांकाही खूश झालीय. तिनं इन्स्टाग्रामवर खास शेअर केलंय.प्रियांकानं लिहिलंय, ग्रहावरच्या सर्वात स्टाइलिश व्यक्तीला किस करताना मला माझा मोठा गौरव वाटतोय.

जीक्यू मासिकानं निकला 2018चा सर्वात स्टाइलिश व्यक्ती म्हणून घोषित केलंय. निकनं 64 लोकांना हरवलंय आणि मग हा अॅवाॅर्ड मिळवलाय.

गेल्या वेळी हा पुरस्कार ड्वेन जॉन्सनला मिळाला होता. ड्वेनसोबत प्रियांकानं बेवाॅचमध्ये काम केलं होतं.असं म्हणतात, प्रियांका आणि निकच्या प्रेमकहाणीची सुरुवात ड्वेनमुळे झाली होती.

प्रियांका आणि निक स्वित्झर्लंडला हनिमूनला गेलेत. तिथे प्रियांकानं स्की सुट घातलाय. त्यावरून ती खूप चर्चेत आलीय.

स्वित्झर्लंडमधल्या बर्फात स्कीइंग करण्यासाठी प्रियांकानं हा सुट घातलाय. यावरचं डिझाइन, रंग आकर्षक आहेत.मलायकाच्या खांद्यावर अर्जुनचा हात, पार्टीतले PHOTOS व्हायरल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2019 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...