S M L

अशी आहे 'संस्कारी बाबूजी'वर आरोप करणारी संध्या मृदुल...

अभिनेते आलोकनाथ यांच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप अभिनेत्री संध्या मृदुल यांनी केलाय. त्यामुळे संध्या मृदुल नाव चर्चेत आलंय.

Updated On: Oct 11, 2018 11:36 PM IST

अशी आहे 'संस्कारी बाबूजी'वर आरोप करणारी संध्या मृदुल...

संध्या मृदुलचे वडील हे न्यायाधीश होते. त्यांच्या निधनानंतर संध्याचा सांभाळ तिचा भाऊ सिद्धार्थ मृदुल याने केला. सिद्धार्थ हा सुद्धा दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश आहे. थोडे दिवस ती सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं.

अभिनेत्री संध्या मृदुल हिने आपल्या करिअरची सुरूवात छोट्या पडद्यावरून केली. नंतर यशराज यांच्या साथिया चित्रपटातून संध्याला पहिली संधी मिळाली.

चित्रपटात ब्रेक मिळाल्यावर तिने सीरियलला राम राम करत अनेक सिनेमात सहाय्यक कलाकार म्हणून काम केलं.

पेज-थ्री, हनिमून ट्रॅव्हल्स, फोर्स, रागिणी MMS-2 या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या आठवणीत राहिली.

2006 साली संध्या मृदूलला पेज-थ्री या सिनेमाकरता फिल्मफेअर अवॉर्डचं सहाय्यक अभिनेत्री म्हणून नामांकन मिळालं होतं आणि बंगाल फिल्म असोसिएशनचा सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार तिने मिळावला.

Loading...
Loading...

झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमधून संध्या नृत्य करताना दिसली

2013 सालच्या रागिणी MMS-2 या चित्रपटात सनी लिओनसोबत एका किसिंग सीनमुळे वादात आली होती. अनेक धार्मिक संघटनांनी या विरोधात घोषणाबाजी केली होती.

संध्या मृदुल हिने आत्तापर्यंत लग्न केलेलं नसून तिचे मृणाल दत्त याच्यासोबत प्रेमसंबंध होते. सध्या संध्या मृदुलने अभिनेते आलोकनाथ यांनी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 06:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close