• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात
  • VIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात

    News18 Lokmat | Published On: Nov 18, 2018 02:37 PM IST | Updated On: Nov 18, 2018 02:50 PM IST

    मुंबई, 18 नोव्हेंबर : इटलीमधील शानदार विवाह सोहळ्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुंबईत परतले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर रणवीर आणि दीपिका दोघेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना दिसले. रणवीर आणि दीपिका या जोडीने इटलीमध्ये आपल्या विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्याची उत्सुकता असणाऱ्या चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागली होती. आता मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी घराबाहेर येत चाहत्यांना अभिवादन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading