Big Boss 12 : अनुप जलोटांच्या गर्लफ्रेंडचा 'हा' अंदाज पाहिलात का?

अनुप जलोटाची गर्लफ्रेंड जसलीन मथारू सध्या 'टाॅक आॅफ द टाऊन' आहे. अनुप जलोटाच्या वयानं लहान असलेल्या या खास व्यक्तीला पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय. जसलीनचे वडील तर म्हणाले तिच्याशी बोलल्याशिवाय मी जसलीनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2018 04:42 PM IST

Big Boss 12 : अनुप जलोटांच्या गर्लफ्रेंडचा 'हा' अंदाज पाहिलात का?

गायिका जसलीन मथारूबद्दल आधी कधी कोणी उत्सुकता दाखवली नव्हती. पण बिग बाॅसचा पडदा उघडला आणि गुगलवर जसलीन ट्रेंडसपर्यंत पोचली.

बिग बाॅसमध्ये कळलेल्या माहितीनुसार जसलीन अनुप जलोटांची शिष्या आहे. त्या दोघांमध्ये खास बाँडिंग आहे.

टास्कच्या दरम्यान दोघांनी एकमेकांबद्दल सांगितलं. जसलीनसाठी अनुप जलोटा खास व्यक्ती आहे आणि जलोटांसाठी जसलीन सबकुछ.

तिचं इन्स्ट्राग्राम पाहिलं तर कधी ती स्टेज परफाॅर्मन्स करताना दिसतेय, तर कधी जिममध्ये घाम गाळताना.

जसलीनच्या घरच्यांना ही बातमी कळल्यावर त्यांना धक्काच बसला. पण जसलीनचे वडील म्हणाले, मला तिच्याशी बोलल्याशिवाय काहीही सांगायचं नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 04:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...