नच दी फिरा... सिक्रेट सुपरस्टारचं नवं गाणं

नच दी फिरा... सिक्रेट सुपरस्टारचं नवं गाणं

'नच दी फिरा' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात पुन्हा एकदा झायरा वसीम यशस्वी गायिका झाल्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं दिसतंय.

  • Share this:

04 आॅक्टोबर : आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाचं नवं गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलंय. 'नच दी फिरा' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात पुन्हा एकदा झायरा वसीम यशस्वी गायिका झाल्याचं स्वप्न पूर्ण झाल्याचं दिसतंय.

हे गाणं मेघना मिश्रा यांनी संगीतबद्ध केलंय तर कौसर मुनीर हिनं ते लिहिलंय.येत्या दिवाळीत सिक्रेट सुपरस्टार रिलीज होतोय. आमिर खानच्या प्रत्येक सिनेमाबद्दल वेगळी अपेक्षा असतेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 05:40 PM IST

ताज्या बातम्या