पाहा 'सिक्रेट सुपरस्टार'चं नवं गाणं

पाहा 'सिक्रेट सुपरस्टार'चं नवं गाणं

ते गायलंय मेघना मिश्रानं तर या गाण्यात झायरा वसीम दिसतेय. या गाण्यात झायराचं गाण्याबद्दलचं पॅशन दिसतंय.

  • Share this:

21 आॅगस्ट : आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' सिनेमाचं नवं गाणं लाँच झालंय. ते गायलंय मेघना मिश्रानं तर या गाण्यात झायरा वसीम दिसतेय.

या गाण्यात झायराचं गाण्याबद्दलचं पॅशन दिसतंय.

'सिक्रेट सुपरस्टार'ची कथाही एका गायिकेची आहे. एक गोड गळा असलेली मुलगी. तिला बनायचंय गायिका. पण घरून तिला मोठा विरोध. अशा वेळी ती निराश होऊन जाते आणि तिच्या आयुष्यात येतो आमिर खान. तिचं प्रेरणास्थान बनून. तिची स्वप्न पूर्ण करायला तो सर्वोपरी मदत करतो.

सिनेमाचा ट्रेलर आधी रिलीज झालाय. सिनेमा येत्या 2 आॅक्टोबरला रिलीज होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 05:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading