'बाबा थांब ना' गाणं ऐकून रितेश देशमुखला आली वडिलांची आठवण

माऊली सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. 14 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होतोय. यावेळी सूर नवा ध्यास नवाच्या सेटवर रितेश देशमुख आणि टीम हजर होती.

  • Share this:

आता सगळ्यांना उत्सुकता आहे एकाच गोष्टीची. ती म्हणजे रितेश देशमुखच्या 'माऊली' सिनेमाची. या सिनेमात रितेशसोबत सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी, सयामी खेर असे कलाकारही आहेत.

सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या मंचावर “माऊली” चित्रपटाची टीम आली आहे. कार्यक्रमाच्या मंचावर या टीमची धम्माकेदार एन्ट्री झाली.

कार्यक्रमामध्ये छोट्या सूरविरांनी एकापेक्षा एक गाणी सादर करून माऊली टीम आणि कप्तटन्सना खुश केलं. मीराने बाबा थांब ना रे हे गाणं गायलं, ज्यामुळे सिध्दार्थ जाधव, रितेश देशमुख खूपच भावुक झाले.

रितेश देशमुखने वडिलांच्या आठवणी देखील यावेळेस सांगितल्या. तसेच चैतन्यने सादर केलेल्या सर्फ लावून धुऊन टाक या गाण्यावर संपूर्ण माऊलीच्या टीमने ठेका धरला.

मंचावर हर्षद नायबल याने माऊली बनून खोट्या विटांची भिंत तोडून जबरदस्त एन्ट्री घेतली आणि काही डायलॉग्ज देखील म्हटले.

कार्यक्रमामध्ये छोट्या सूरविरांनी एकापेक्षा एक गाणी सादर करून माऊली टीम आणि कप्तटन्सना खूश केलं.

जितेंद्र जोशीने त्याची कविता सादर केली. स्वराली जाधवने नयना ठग लेंगे हे गाणं सादर केलं, तेव्हा माऊलीची संपूर्ण टीम भारावून गेली तसेच सिध्दार्थने सोफ्यावर उभे राहून गाण्याला दाद दिली.

'माऊली'च्या संपूर्ण टीमने सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमाच्या मंचावर बरीच धम्माल मस्ती केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 04:09 PM IST

ताज्या बातम्या