S M L

बिग बाॅस हिंदीच्या नव्या सिझनमध्ये असणार 'ही' पाॅर्न स्टार!

शांती डायनामाईट असं या पोर्न स्टारचं नाव आहे. ती भारतीय वंशाची ब्रिटिश पोर्न स्टार आहे. सोफिया वासिलिएडु तिचं खरं नाव आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2018 05:53 PM IST

बिग बाॅस हिंदीच्या नव्या सिझनमध्ये असणार 'ही' पाॅर्न स्टार!

मुंबई, १८ जून : बिग बॉस हिंदीचा आगामी सीझन यापूर्वीच्या सगळ्या सीझनपेक्षा जास्त बोल्ड आणि बिनधास्त असेल अशी चर्चा आहे. या सीझनमध्ये रिअल लाईफ ऑड कपल्सना शोमध्ये घेण्यात येईल अशी चर्चा आहे. यात गे आणि लेस्बियन कपल्सचा समावेश असेल अशीही चर्चा आहे.

देव तारी..!,तब्बल 30 फुटावरुन कार नदीत कोसळली, सर्व सुखरूप

यातच एक पॉर्नस्टारही या सीझनमध्ये घरात एंट्री घेणारे. शांती डायनामाईट असं या पोर्न स्टारचं नाव आहे. ती भारतीय वंशाची ब्रिटिश पोर्न स्टार आहे. सोफिया वासिलिएडु तिचं खरं नाव आहे.

माहेरून पत्नी येत नसल्यानं जावयानं कापलं सास-याचं नाक

हे नाव खरं ठरलं तर सनी लिओनीनंतर बिग बॉसच्या घरात जाणारी ही दुसरी पॉर्नस्टार ठरेल. बिग बाॅस १२चा हा सिझन नक्कीच रंजक ठरेल.

Loading...
Loading...

संजय राऊत बनवणार जाॅर्ज फर्नांडिसांवर सिनेमा

बिग बाॅसचे आतापर्यंतचे सर्वच सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेत. बिग बाॅसची सगळ्या भाषेत वर्जन निघालेत. सध्या मराठी बिग बाॅस आपण पाहतोच आहोत.

VIDEO: मालाड स्टेशनवर धावत्या लोकलखाली तरुणाची आत्महत्या,सीसीटीव्हीत कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2018 05:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close