• VIDEO : ... अन् आनंद आहुजानं सोनमला उचलून घेतलं

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2018 10:18 AM IST | Updated On: Jul 30, 2018 10:21 AM IST

    मुंबई, 30 जुलै : सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांची जोडी एकदम हिट आणि हाॅटही आहे. तुम्ही कुठेही या दोघांना पहा. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतात. मग एखादा विमानतळ असो, नाही तर इव्हेंट. सोनम आणि आनंद अगदी मेड फाॅर इच अदर वाटतात. आता वांद्र्याला दोघं कारमधून उतरले. दोघंही आनंदात दिसतात. आणि अचानक आनंदनं सोनमला उचललं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close