नेहा पेंडसेनं लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असा केला सेलिब्रेट, पाहा PHOTO

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे जानेवरी महिन्याच्या सुरुवातीला शार्दुलसोबत लगीनगाठ बांधली. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच गुढीपाडवा.

  • Share this:

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा. नेहानं या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पती शार्दुलसोबत फोटो शेअर करत नेहानं लिहिलं, ‘लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करत आहे. पूर्णपणे क्वारंटाईन. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. #stayathome #staysafe’

नेहानं तिच्या सोशल माडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मराठमोळ्या पद्धतीनं तयार झालेली दिसत आहे. तिनं ऑरेंज आणि पिंक कलरची साडी नेसली आहे.

मराठमोळी साडी नाकात नथ, कपाळावर टिकली गळ्यात साधसं मंगळसूत्र आणि केसांचा बन अशा सिंपल लुकमध्येही नेही खूपच सुंदर दिसत आहे.

जानेवरी महिन्याच्या सुरुवातीला नेहानं शार्दुल बायससोबत लगीनगाठ बांधली. शार्दुलची या आधी दोन लग्न झालेली असून नेहा त्याची तिसरी पत्नी आहे.

याबाबत बोलताना नेहानं हे सर्व मला माहित होत आणि मी सुद्धा लग्नाआधी काही व्हर्जिन नव्हते असं बिनधास्त वक्तव्य केलं होतं.

नेहा आणि शार्दुलच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. याशिवाय तिनं लग्नात घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सुद्धा चर्चेचा विषय ठरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2020 02:46 PM IST

ताज्या बातम्या