PHOTOS : नेहा धुपियाचं डोहाळे जेवण थाटामाटात!

अभिनेत्री नेहा धुपियाचं डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात पार पडलं. यावेळी अंगदनं तिला खास कारमधून आणलं. अंगद तिची विशेष काळजी घेत होता. या सोहळ्याला बाॅलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.

  • Share this:

अभिनेत्री नेहा धुपियाचं डोहाळे जेवण नुकतंच मोठ्या दणक्यात झालं. नेहाचा नवरा अंगदनं तिला खास कारमधून आणलं.

यावेळी नेहा खूपच गोड दिसत होती. पांढरा पोशाख तिला खुलून दिसत होता. महत्त्वाचं म्हणजे ती आनंदी दिसत होती.

नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्याने तिने आणि अंगदने घाईघाईत लग्न केलं होतं. त्यानंतर ही बातमी तिने लपवली होती. मात्र नंतर बेबी बम्प वाढायला लागल्यावर अखेर तिने आपण प्रेग्नंट असल्याचं मान्य केलं.

नेहाच्या डोहाळे जेवणाला तमाम बाॅलिवूड उपस्थित होतं. कोंकणा सेन आणि सोहा अली खान नेहाच्या खास मैत्रिणी. त्यामुळे त्या तर नक्कीच येणार. त्यांनीही हा सोहळा एंजाॅय केला.

या सोहळ्याला जान्हवी कपूरही आली होती. निळ्या पोशाखात ती उठून दिसत होती. जान्हवीचं सध्या सगळं लक्ष तख्त सिनेमाकडे लागलंय. बाॅलिवूड पार्टीजनाही ती नेहमी हजेरी लावत असते.

या सोहळ्याला अरबाज खानही पोचला. पण त्याच्या सोबत त्याची गर्लफ्रेंड जाॅर्जियाही होती. मलायकाशी घटस्फोट झाल्यावर अरबाज हल्ली सगळीकडे जाॅर्जियाला घेऊन जातो.

काही दिवसांपूर्वी दोघांनी प्रेग्नेसीचे फोटोशूट केले. या फोटोसह नेहाने 3 of us असं लिहून हॅशटॅग सतनाम वाहेगुरु असं लिहिलंय. फेमिना मिस इंडिया 2018 च्या एका इव्हेंट नेहा आणि अंगद पोहोचले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2018 05:24 PM IST

ताज्या बातम्या