• होम
  • व्हिडिओ
  • सून श्लोकाच्या स्वागतासाठी सासूबाई नीता अंबानींनी केला डान्स, पाहा VIDEO
  • सून श्लोकाच्या स्वागतासाठी सासूबाई नीता अंबानींनी केला डान्स, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 12:00 PM IST | Updated On: Mar 11, 2019 12:13 PM IST

    मुंबई, 11 मार्च : रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचा मुलगा आकाशचा विवाह श्लोका मेहता हिच्याशी झाला. रविवारी जिओ वर्ल्डमध्ये झालेल्य़ा शाही विवाह सोहळ्याला देश विदेशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज पाहुणे उपस्थित होते. विवाहानंतर दुसऱ्या दिवशी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आकाश आणि श्लोका यांचा स्वागत समारंभ पार पडला. या समारंभामध्ये आकाशची आई निता अंबानी यांनी बहारदार नृत्य केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close