नीना गुप्ता यांनी केलं जावयाचं कौतुक, म्हणाल्या मुलीच्या घस्फोटाचा निर्णय होता धक्कादायक

नीना गुप्ता यांनी केलं जावयाचं कौतुक, म्हणाल्या मुलीच्या घस्फोटाचा निर्णय होता धक्कादायक

मसाबानं आपल्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती. एकमेकांसोबत बळजबरीनं राहण्यापेक्षा वेगळं होणं केव्हाही चांगलं, असं तिनं यावेळी म्हटलं होतं.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबानं काही दिवसांपूर्वीच तिचा पती मधु मंटेनाशी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेतला. मात्र ते दोघं का वेगळे जाले यावर मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेले नाही. पण मुलीच्या घटस्फोटावर नीना गुप्ता यांनी नुकतीच एका चॅट शोमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबानं काही दिवसांपूर्वीच तिचा पती मधु मंटेनाशी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेतला. मात्र ते दोघं का वेगळे झाले यावर मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण मुलीच्या घटस्फोटावर नीना गुप्ता यांनी नुकतीच एका चॅट शोमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे.


मसाबाचा घटस्फोट माझ्यासाठी खूपच धक्कादायक होता असं नीना यांनी यावेळी सांगितलं. त्या म्हणाल्या, 'मला त्याच्या घस्फोटाबाबत काहीच माहीत नव्हतं, शेवटी सर्व देवाच्या हातात असतं.'

मसाबाचा घटस्फोट माझ्यासाठी खूपच धक्कादायक होता असं नीना यांनी यावेळी सांगितलं. त्या म्हणाल्या, 'मला त्याच्या घटस्फोटाबाबत काहीच माहीत नव्हतं, शेवटी सर्व देवाच्या हातात असतं.'


नीना गुप्ता म्हणाल्या, एक आई म्हणून मी माझ्या मुलीला कोणतीही घाई न करता निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. मला आणि माझे पती आम्हा दोघांनाही मधु मंटेना आवडतो. आम्ही त्याच्यावर आजही तेवढंच प्रेम करतो. तो खूप चांगला माणूस आहे. पण त्याचं नात नाही टिकू शकलं

नीना गुप्ता म्हणाल्या, एक आई म्हणून मी माझ्या मुलीला कोणतीही घाई न करता निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. मी आणि माझे पती आम्हा दोघांनाही मधु मंटेना आवडतो. आम्ही त्याच्यावर आजही तेवढंच प्रेम करतो. तो खूप चांगला माणूस आहे. पण त्याचं नात नाही टिकू शकलं


मसाबा आणि मधु यांनी त्यांच्या नात्याबाबत विचार करूनच निर्णय घेतलेला आहे. एका दिवसात ते या निर्णयावर आलेले नाहीत. पण माझ्यासाठी त्यांचा घटस्फोट माझ्यासाठी धक्कादायक होता, असं नीना म्हणाल्या.

मसाबा आणि मधु यांनी त्यांच्या नात्याबाबत योग्य विचार करूनच निर्णय घेतलेला आहे. एका दिवसात ते या निर्णयावर आलेले नाहीत. पण त्यांचा घटस्फोट माझ्यासाठी धक्कादायक होता, असं नीना म्हणाल्या.


मसाबानं आपल्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती. तिनं लिहिलं, 'आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. एकमेकांसोबत बळजबरीनं राहण्यापेक्षा वेगळं होणं केव्हाही चांगलं. आम्ही एकमेकांचा आदर करतो. आमच्या कुटुंबासाठीही हा कठीण काळ आहे. आशा करते की आमच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रायव्हसीचा मान ठेवला जाईल'

मसाबानं आपल्या घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती. तिनं लिहिलं, 'आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. एकमेकांसोबत बळजबरीनं राहण्यापेक्षा वेगळं होणं केव्हाही चांगलं. आम्ही एकमेकांचा आदर करतो. आमच्या कुटुंबासाठीही हा कठीण काळ आहे. आशा करते की आमच्या खासगी आयुष्यातील प्रायव्हसीचा मान ठेवला जाईल'


मसाबा ही नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी असून मसाबा आणि मधू 2015मध्ये विवाहबद्ध झाले होते. मधु रामगोपाल वर्माचा नातेवाईक आहे. त्यानं मौसम, रक्तचरित्र आणि गजनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या मधु, ऋतिक रोशनच्या 'सुपर 30'ची निर्मिती करत आहे.

मसाबा ही नीना गुप्ता आणि क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी असून मसाबा आणि मधु 2015 मध्ये विवाहबद्ध झाले होते. मधु रामगोपाल वर्माचा नातेवाईक आहे. त्यानं 'मौसम', 'रक्तचरित्र' आणि 'गजनी' या सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या मधु, ऋतिक रोशनच्या 'सुपर 30'ची निर्मिती करत आहे.


नीना गुप्ता 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'बधाई हो' सिनेमात दिसल्या होत्या. त्यांनी या सिनेमात अंशुमान खुरानाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेच खूप कौतुकही झालं होतं.

नीना गुप्ता 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'बधाई हो' सिनेमात दिसल्या होत्या. त्यांनी या सिनेमात अंशुमान खुरानाच्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेच खूप कौतुकही झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 05:08 PM IST

ताज्या बातम्या