नवाजुद्दीन साकारतोय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका

नवाजुद्दीन साकारतोय बाळासाहेब ठाकरेंची भूमिका

नवाजुद्दीन सिद्दिकी कुठलीही भूमिका आत्मियतेनं करतो. आता तो एक मोठं आव्हान पेलणार आहे. एका बायोपिक सिनेमात तो काम करतोय. आणि तो त्यात भूमिका करतोय खुद्द बाळासाहेब ठाकरेंची.

  • Share this:

15 डिसेंबर : नवाजुद्दीन सिद्दिकी कुठलीही भूमिका आत्मियतेनं करतो. आता तो एक मोठं आव्हान पेलणार आहे. एका बायोपिक सिनेमात तो काम करतोय. आणि तो त्यात भूमिका करतोय खुद्द बाळासाहेब ठाकरेंची.

शिवसेना नेते संजय राऊत यांची हा सिनेमा लिहिलाय. त्यांना नवाजच्या भूमिकेबद्दल विचारलं असता, ते म्हणाले 21 डिसेंबरला सिनेमाचं ट्रेलर रिलीज होईल. तेव्हाच बघा. ट्रेलर रिलीजसाठी अमिताभ बच्चनही येणार आहेत.

या सिनेमावर गेली चार वर्ष काम सुरू आहे.  राऊत म्हणाले, ' बाळासाहेब लोकनेता होते. म्हणून हा सिनेमा फिचर फिल्मसारखाच बनवला जातोय.'

या आठवड्यात नवाजचा  मान्सून शूटआऊट रिलीज झालाय. बाळासाहेबांची भूमिका नवाजच्या करियरमधलं महत्त्वाचं वळण ठरेल.

First published: December 15, 2017, 2:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading