Elec-widget

बोनी कपूर आणि जान्हवीने साश्रू नयनांनी स्विकारला श्रीदेवीचा पुरस्कार!

बोनी कपूर आणि जान्हवीने साश्रू नयनांनी स्विकारला श्रीदेवीचा पुरस्कार!

  • Share this:

 

'मॉम' चित्रपटाबद्दल अभिनेत्री श्रीदेवीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्विकारला.  यावेळी श्रीदेवीच्या दोनही कन्या जान्हवी आणि खूशी बोनी कपूरच्या सोबत होत्या.

'मॉम' चित्रपटाबद्दल अभिनेत्री श्रीदेवीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्विकारला.
यावेळी श्रीदेवीच्या दोनही कन्या जान्हवी आणि खूशी बोनी कपूरच्या सोबत होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2018 09:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...