या पाच सिनेमांमुळे अमिताभ बच्चन झाले 'महानायक'

बिग बी यांच्या त्याच गाजलेल्या सिनेमांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे ते सुपरस्टार झाले आणि आज महानायक होऊन बॉलिवूडवर राज्य करत आहेत.

  • Share this:

बॉलिवूडचे शहेनशहा, बिग-बी अशा कितीतरी नावांनी ओळखले जाणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आजवरचा प्रवास खूप संघर्षमय होता. ७० आणि ८० च्या दशकात सिनेमांतील त्यांच्या जबरदस्त भूमिकेमुळे आज त्यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. बिग बी यांच्या त्याच गाजलेल्या सिनेमांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे ते सुपरस्टार झाले आणि आज महानायक होऊन बॉलिवूडवर राज्य करत आहेत.

जंजीर- प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर हा गाजलेल्या सिनेमांपैकी एक. या सिनेमात अमिताभ यांच्यासह जया बच्चन आणि प्राणसारखे बडे स्टार्सनी काम केलं होतं.

जंजीर- प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर हा गाजलेल्या सिनेमांपैकी एक. या सिनेमात अमिताभ यांच्यासह जया बच्चन आणि प्राणसारखे बडे स्टार्सनी काम केलं होतं."

डॉन- सलीम-जावेद लिखीत 'डॉन' सिनेमाची निर्मिती नरीमन ईरानी यांनी केली होती. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला या सिनेमाचं दिग्दर्शन चंद्र बरोट यांनी केलं होतं.

दीवार- यश चोप्रा निर्मित दीवार सिनेमा हा बॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमातील भूमिकेमुळेच अमिताभ यांना 'अॅंग्री यंग मॅन' किताब मिळाला.

शोले- बॉलिवूडमधील आजपर्यंतच्या सर्वोत्तम सिनेमांपैकी एक असणारा चित्रपट म्हणजे शोले. या सिनेमात अमिताभ यांच्यासोबत धर्मेंद्र, जया बच्चन, हेमा मालिनी, अमजद खान या कलाकारांनी मुख्य भूमिका बजावल्या होत्या. या सिनेमाची निर्मिती गोपाल दास सिप्पी आणि दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केली होती.

ब्लॅक- या सिनेमात अमिताभ यांच्यासोबत राणी मुखर्जीची मुख्य भूमिका होती. या सिनेमाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 09:26 AM IST

ताज्या बातम्या