मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बापरे रे बाप! अनुष्का शर्मा आहे ‘या’ महागड्या वस्तूंची मालकीण

बापरे रे बाप! अनुष्का शर्मा आहे ‘या’ महागड्या वस्तूंची मालकीण

अभिनय क्षेत्रातील करिअर प्रमाणेच एक उत्तम उद्योजिका देखिल आहे. (Anushka owns expensive things) त्यामुळेच अनुष्काला महागड्या वस्तूंचांही तितकांच छंद आहे.

अभिनय क्षेत्रातील करिअर प्रमाणेच एक उत्तम उद्योजिका देखिल आहे. (Anushka owns expensive things) त्यामुळेच अनुष्काला महागड्या वस्तूंचांही तितकांच छंद आहे.

अभिनय क्षेत्रातील करिअर प्रमाणेच एक उत्तम उद्योजिका देखिल आहे. (Anushka owns expensive things) त्यामुळेच अनुष्काला महागड्या वस्तूंचांही तितकांच छंद आहे.

मुंबई 1 मे : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma)  आज वाढदिवस आहे. महागड्या वस्तू , कपडे हे काही बॉलिवूड अभिनेत्रींसाठी नवं नाही. पण अनुष्का आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअर प्रमाणेच एक उत्तम उद्योजिका देखिल आहे. (Anushka owns expensive things) त्यामुळेच अनुष्काला महागड्या वस्तूंचांही तितकांच छंद आहे.

अनुष्काने 2008 साली ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण आज अनुष्काचं  स्वत:च प्रोडक्शन हाऊस आहे. ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ (Clean Slate Films)  असं या प्रोडक्शनचं नाव आहे. भाऊ कर्नेश शर्मा सोबत तीने हे प्रोडक्शन सुरु केलं आहे. चांगला कंन्टेट देणारं प्रोडक्शन म्हणून या अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसची ओळख आहे. ‘पाताळ लोक’, ‘बुलबूल’ यांची निर्मिती त्यांनी केली आहे. मुंबईतील अंधेरी येथील लोखंडवाला मध्ये असणारं हे लक्झरिअस ऑफिस एका वृत्तानुसार जवळपास 4.5 कोटी रुपायांच आहे.

2017 साली अनुष्काने नुष (Nush) नावाचा स्वत:चा क्लॉथिंग ब्रँड सुरु केला. अनुष्काच्या या ब्रँडेड कपड्यांची किंमतही तशीच महागडी आहे. डिएनए (DNA)  ने दिलेल्या रिपोर्टनुसार या ब्रँड ची सध्याची किंमत 65 कोटी रुपये इतकी आहे.

View this post on Instagram

A post shared by Nush (@nushbrand)

मुंबईत अनुष्काचं अलिशान घर आहे. मुबंईच्या वर्सोवा भागात असणार हे घर जवळपास 6000 स्के फुटांच आहे. तर यात तीन मोठ्या फ्लॅट्सची जागा आहे. 20 व्या मजल्यावर असणाऱ्य़ा बद्रिनाथ टॉवर मधील या अलिशान फ्लॅटची किंमत 10 कोटी रुपये आहे.

याशिवाय अनुष्काकडे रेंज रोव्हर (Range Rover SUV) ही महागडी गाडी आहे. फायनान्शियल एक्सप्रेसच्या (financial express)  रिपोर्टनुसार या कारची किमंत 2.08 कोटी इतकी आहे.

अनुष्काकडे महागडं घड्याळ देखिल आहे. Audemars Piguet चं Royal Oak gold watch हे अनुष्काकडे आहे. नेहमीच अनुष्का हे सुंदर घड्याळ परिधान करुन स्पॉट होते. एका वृत्तानुसार या घड्याळाची किंमत 39.07 लाख इतकी आहे.

अनुष्काची नेटवर्थ ही 350 कोटी इतकी आहे. त्यामुळे बॉलिवूडची श्रीमंत अभिनेत्री म्हणूनही अनुष्काची ओळख आहे. अनुष्काचा आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकतीच अनुष्का आई देखिल झाली आहे. वामिका असं तिच्या मुलींच नाव आहे.

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Bollywood News