'या' दुखण्यामुळे मिथुन चक्रवर्ती सिनेमापासून दूर!

'या' दुखण्यामुळे मिथुन चक्रवर्ती सिनेमापासून दूर!

2009मध्ये लक सिनेमाच्या शूटिंग वेळी मिथुन चक्रवर्ती स्टंट करताना पडला होता. तेव्हापासून हे दुखणं सुरू झालं होतं.

  • Share this:

15 मे : गेले वर्षभर मिथुन चक्रवर्ती सिनेमात काम करत नाही. वर्षभर पाठदुखीनं तो हैराण झालाय. त्यावर उपचारही चालू आहेत.

आपल्या पाठदुखीवर मिथुन चक्रवर्ती लाॅस एंजलीसमध्ये उपचार घेत होता. त्यानं फार बरं न वाटल्यामुळे आता दिल्लीत इलाज सुरू आहेत. या दरम्यान मिथुन टीव्हीवर रिअॅलिटी शोमध्ये अनेकदा दिसला होता. पण सिनेमांचं शूटिंग त्याला शक्य नाही. कारण पाठीच्या वेदना सुरू आहेतच. याच कारणानं मिथुननं राज्यसभेचा राजीनामा दिला होता.

2009मध्ये लक सिनेमाच्या शूटिंग वेळी मिथुन चक्रवर्ती स्टंट करताना पडला होता. तेव्हापासून हे दुखणं सुरू झालं होतं.

First published: May 15, 2018, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading