Met Gala प्रियांकाच नव्हे, दीपिका, जेलो, सेरेना, किम कार्दाशियन आणि लेडी गागाने केला कहर

यंदाचं मेट गाला 2019 हा कार्यक्रम चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत आला. प्रियांका चोप्राची फॅशन देशभर ट्रोल झाली. पण याच कार्यक्रमात रेड कार्पेटवर सेरेना विल्यम्स, किम कार्दाशियन, जेलो या एकाहून एक अत्रंगी फॅशन करून आल्या होत्या. सगळ्यात कहर केला लेडी गागाने... पाहा 28 अत्रंगी फोटो

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 06:39 PM IST

Met Gala प्रियांकाच नव्हे, दीपिका, जेलो, सेरेना, किम कार्दाशियन आणि लेडी गागाने केला कहर

प्रियांकाबरोबरच दीपिका पदुकोण मेट गाला 2019 च्या रेड कार्पेटवर दिसली. तिचा हा लुक बरा अशी अत्रंगी फॅशन इतर हॉलिवूड स्टार्सनी केली होती.

प्रियांकाबरोबरच दीपिका पदुकोण मेट गाला 2019 च्या रेड कार्पेटवर दिसली. तिचा हा लुक बरा अशी अत्रंगी फॅशन इतर हॉलिवूड स्टार्सनी केली होती.
लेडी गागा पहिल्यांदा अशा कार्पेटमध्ये एकाखाली एक कपड्यांचे थर घालून अवतरली आणि एकेक कपडे कमी करत शेवटी बिकिनीची फॅशन तिने दाखवली. (फोटो - AP)

लेडी गागा पहिल्यांदा अशा कार्पेटमध्ये एकाखाली एक कपड्यांचे थर घालून अवतरली आणि एकेक कपडे कमी करत शेवटी बिकिनीची फॅशन तिने दाखवली. (फोटो - AP)

Loading...

मेट गालामध्ये लेडी गागाची फॅशन आकर्षणाचा बिंदू असते. या वेळी तर तिने रेड कार्पेटच चेंजिंग रूमसारखी वापरली. पहिल्यांदा अशा कार्पेटमध्ये एकाखाली एक कपड्यांचे थर घालून अवतरली आणि एकेक कपडे कमी करत शेवटी बिकिनीची फॅशन तिने दाखवली.

शेवटी चक्क बिकीनीवर रेड कार्पेटवरून चालणाऱ्या लेडी गागाने आश्चर्याचा धक्का दिला.

शेवटी चक्क बिकीनीवर रेड कार्पेटवरून चालणाऱ्या लेडी गागाने आश्चर्याचा धक्का दिला.
रेड कार्पेटवरचा लेडी गागाचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

रेड कार्पेटवरचा लेडी गागाचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

जेनिफर लोपेझ (फोटो - AP)

जेनिफर लोपेझ (फोटो - AP)

कार्डी बी (फोटो - AP)

कार्डी बी (फोटो - AP)

एमिली राटाकोवस्की (फोटो - AP)

एमिली राटाकोवस्की (फोटो - AP)

केटी पेरी (फोटो - AP)

केटी पेरी (फोटो - AP)

किम कार्दाशियन (फोटो - AP)

किम कार्दाशियन (फोटो - AP)

मायकेल उरी (फोटो - AP)

मायकेल उरी (फोटो - AP)

प्रियांका चोप्रा (फोटो - AP)

प्रियांका चोप्रा (फोटो - AP)

प्रियांका चोप्रा- निक जोनास (फोटो - AP)

प्रियांका चोप्रा- निक जोनास (फोटो - AP)

सलमा हायक (फोटो - AP)

सलमा हायक (फोटो - AP)

सेरेना विल्यम्स (फोटो - AP)

सेरेना विल्यम्स (फोटो - AP)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 06:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...