मेरी प्यारी बिंदू : दिल अभी भरा नही

मेरी प्यारी बिंदू : दिल अभी भरा नही

परिणिती चोप्रा आणि आयुषमान खुरानाच्या 'मेरी प्यारी बिंदू'चं ट्रेलर लाँच केलं.

  • Share this:

31 मार्च :परिणिती चोप्रा आणि आयुषमान खुरानाच्या 'मेरी प्यारी बिंदू'चं ट्रेलर लाँच केलं.यात जुन्या गाण्याचा नवा साज चांगलाच दिसतोय.

जुन्या कोलकत्त्यात सुरू होते बिंदूची गोष्ट. ट्रेलरमध्ये आयुषमान खुराना जुन्या आठवणींमध्ये मश्गुल दिसतोय.परिणितीच्या आठवणीत तो रमलाय.

नंतर ही जोडी दूर होतो.कहाणी अधुरी राहते. सध्या ट्रेलरमध्ये तरी असंच दिसतंय.

या सिनेमाचं प्रमोशन परिणिती जोरदार करतेय. सिनेमा 12 मे रोजी रिलीज होतोय.

First published: March 31, 2017, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading