आता नेहा यातून कसा मार्ग काढते हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. शिवाय या खोट्यामुळे यश आणि नेहाच्यात कायमचा दुराव येणार का..याची देखील उत्सुकता लागली आहे. शिवाय आजोबांना जेव्हा नेहाबद्दल म्हणजे परी तिची मुलगी असल्याचे सत्य समजेल तेव्हा काय होणार ? आजोबा काय निर्णय घेणार, ते कधी परीचा स्वीकार करतील असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. त्यामुळे रेशीमगाठ बांधण्याआधीच यश आणि नेहाचं तुटणार नाही ना..असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाचा-NRI शेजाऱ्यामुळे वाढल्या सलमानच्या अडचणी, कोर्टाने फेटाळली अभिनेत्याची याचिका सिम्मीच्या प्लॅनमध्ये नेहा अडकत चालली आहे. नेहाला सिम्मीचं सत्य समजणं देखील महत्त्वाचे आहे.कदाचित नेहाला सिम्मीचं सत्य समजल्यानंतर ती योग्य विचार करून निर्णय घेईल. मात्र तोपर्यंत वेळ हातातून निघून जावू नये...असा देखील प्रश्न आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial