'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका! मोशन पोस्टर रिलीज

'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका! मोशन पोस्टर रिलीज

शशांक शेंडे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'रेडू' सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. सिनेमाच्या या पोस्टरमध्ये मालवणी भाषेतील गोडवा स्पष्टपणे ऐकू येतोय.

  • Share this:

25 एप्रिल : शशांक शेंडे यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'रेडू' सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलंय. सिनेमाच्या या पोस्टरमध्ये मालवणी भाषेतील गोडवा स्पष्टपणे ऐकू येतोय. तसंच रेडिओचा चेहरा असलेला एक माणूस या पोस्टरमध्ये चालताना दिसतोय.

या सिनेमातून मालवणी विनोदाचा तडका प्रेक्षकांना अनुभवता येणारे. तसंच अभिनेत्री छाया कदम या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसतील. सागर छाया वंजारी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 18मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.

First published: April 25, 2018, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading