लोकसभा निवडणूक 2019: 'या' मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणूक 2019: 'या' मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

देशात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावेळी मराठी टीव्ही आणि सिने कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला..

  • Share this:

देशात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. 114 जागांवर होणाऱ्या मतदानामध्ये राज्यातील 14 जागांचा समावेश आहे. दरम्यान, मतदारांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे. यावेळी मराठी टीव्ही आणि सिने कलाकारांनीही मतदानाचा हक्क बजावला..

अभिनेता सुबोध भावे

अभिनेता सुबोध भावे

'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार

'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे

जेष्ठ अभिनेत्री विद्या बाळ

जेष्ठ अभिनेत्री विद्या बाळ

अभिनेता अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी

अभिनेता अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेता अमेय वाघ

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेता अमेय वाघ

अभिनेत्री भार्गवी चिरमुले

अभिनेत्री भार्गवी चिरमुले

दिवंगत अभिनेता निळू फुले यांची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते (तुला पाहते रे- ईशाची आई)

दिवंगत अभिनेता निळू फुले यांची मुलगी अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते (तुला पाहते रे- ईशाची आई)

अभिनेता सुयश टिळक

अभिनेता सुयश टिळक

अभिनेत्री विभावरी देशपांडे

अभिनेत्री विभावरी देशपांडे

संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी आणि अभिनेता प्रवीण तर्डे

संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी आणि अभिनेता प्रवीण तर्डे

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि तिचे आई-वडील

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि तिचे आई-वडील

गायिका आर्या आंबेरकर

गायिका आर्या आंबेरकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2019 02:00 PM IST

ताज्या बातम्या